ई-केवायसी न झालेल्या पात्र शिधापत्रिका धारकांनाही मोफत धान्य __ लातूर/प्रतिनिधी : करोनाच्या
__ लातूर/प्रतिनिधी : करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात धान्याचा तुटवडा जाणवू नये आणि सर्वांना सुलभतेने धान्य मिळावे यादृष्टीने महाराष्ट्र शासनाने रास्तभाव धान्य दुकानातून मोफत धान्य पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या शिधापत्रिक | चे ई - के वाय सी झालेले आहे अशा कार्ड धारक ना मोफत धान्य मिळणार आहे…