लातूर जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव, ८ जण पॉझिटिव्ह

प्रापकालीन विमान CASUALTY अपघात विभाग व अतिदक्षता विभाग, लातूर, लातूर/प्रतिनिधी : लातूरात ८ कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. जबलपूरमध्ये तबलिगी जमातचा कार्यक्रम करून लातूर जिल्ह्यात आलेल्या आठ तबलिगींना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. लॉकडाऊन झाल्यानंतरही राजस्थान जबलपूरमध्ये तबलिगी जमातचा कार्यक्रम करून दोन गाड्यांमधून लातूर जिल्ह्यातल्या निलंगा येथे आले होते. यामुळे लातूर जिल्ह्यात घबराट पसरली आहे. विशेष म्हणजे यांच्या सोबत असलेल्या दोघांचे अहवाल राजस्थानमध्ये गेले होते. ते परत निघणार तुळजापूर मार्गे मजल-दरमजल करीत घेऊन त्यांची प्राथमिक निगेटिव्ह आले आहेत. तर त्यांना सोडून असतानाच देशभरात लॉकडाऊन घोषित हे बारा जण बुधवारी (दि.१ एप्रिल) तपासणी केली. त्यानंतर पळ काढलेल्या दोन चालकांचे काय झाले. त्यामुळे रेल्वेचा प्रवास करता आला निलंग्यात पोहोचले. मात्र वाहनचालकांनी त्या सर्वांना लातूरच्या असाही प्रश्न निर्माण झाला आहे. नाही. त्यामुळे त्यांनी तहसिलदारांचे पत्र त्यांना निलंग्यातच सोडून पळ काढला. विलासराव देशमुख शासकीय तेलंगणातील कर्नल जिल्ह्यातल्या घेऊन खासगी वाहनाने प्रवास सुरू हे सर्व जण निलंग्यातील एका मशिदीत वैद्यकीय विज्ञान संस्थेत दाखल नंद्याल येथील तबलिगी धर्मप्रसारासाठी केला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मुक्कामी असल्याचे जिल्हा प्रशासनाला करून त्यांचे स्वब पुण्याला पाठवण्यात डिसेंबर महिन्यात हरियाणामथुरा, आग्रा, इंदूर, धुळे, उस्मानाबाद, कळताच प्रशासनाने त्यांना ताब्यात आले. त्यांचे अहवाल शनिवारी प्राप्त झाले असून त्यातील आठ जणांना कोरानाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. लातूर, निलंग्यामध्ये खळबळ दरम्यान, तब्बल आठ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यामुळे लातूर आणि निलंग्यात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. निलंग्यातील ज्या मशिदीत हे लोक थांबले होते त्या परिसरातील आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांच्या तपासण्या करण्यात येणार असल्याचे समजते.