संपूर्ण देश एकाचवेळी करणार लाईट्स ऑफ

नवी दिल्ली :- संपूर्ण जग कोरोनाविरोधात डिस्पॅच केंद्रे आणि नॅशनल लोड डीस्पॅच सेंटर लढा देत आहे. भारतालाही कोरोनाने वेढले (एनएलडीसी) सह जेणेकरून ब्लॅकआउट आहे. कोरोनाचे युद्ध जिंकण्यासाठी भारत दरम्यान मागणी अचानक कमी झाली तरीही युद्धस्तरावर प्रयत्न करत आहे. भारतीय ग्रीडची वारंवारता कायम राखली जाईल. तसेच प्राचिन संस्कृतीनुसार भारतात नेहमीच राज्य सरकारला गरज पडल्यास वीज वेळापत्रक काही प्रथा परंपरा पाडल्या जातात. भारतीय निश्चित करण्यास तयार असल्याचे सांगितले अनेक प्रथांना वैज्ञानिक आधारदेखील आहे. आहे. यासंदर्भात उत्तर प्रदेशचा प्लॅन तयार त्याचाच भाग म्हणून कोरोनाविरुद्ध एकतेचा झाला असल्याचं कळत आहे. अचानकपणे संदेश देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी येत्या ५ मागणी कमी झाल्यानंतर काही युनिट्सचे ग्रीड एप्रिलला रात्री ९ वाजता घरातील लाईट्स फ्रीक्वेन्सी बंद करण्यासाठी काही उत्पादक ९ मिनिटांसाठी बंद करून दिवा, मेणबत्ती, युनिट तयार मोडमध्ये ठेवण्यास सांगितले टॉर्च लावून घरात प्रकाश करायला सांगितले आहे. पंतप्रधान मोदींच्या या आवाहनानंतर आहे. मात्र, ९ मिनिटे एकाच वेळी लाईट बंद कुठे समर्थन तर कुठे टीका झालेली पाहायला केल्यास तांत्रिक बिघाड होऊन संपूर्ण राज्य व मिळाली. राज्यऊर्जा मंत्री नितीन राऊत देश अंधारात जाण्याचा धोका उद्भवू शकतो. यांनीही एकाचवेळी संपूर्ण देशाने लाईट्स बंद परंतू हा धोका टाळण्यासाठी केंद्र सरकारने केले तर इलेक्ट्रीक सप्लाय वर त्यांचा परिणाम प्लॅन आखला आहे. केंद्रीय ऊर्जामंत्र्यांनी होऊन देश आठवडाभरासाठी अंधारात जाऊ पीसीसीआयएल पॉवरग्रीड आणि लोड शकतो असे म्हचले होते. परंतू यावरदेखील सांभाळणाऱ्या यंत्रणेसोबत चर्चा केली. आता केंद्रसरकारने पुर्वतयारी केली असून __ पॉवर सिस्टम ऑपरेशन कॉर्पोरेशन एकाचवेळी लाईट्स ऑफ झाल्यानंतर येणालिमिटेड (पॉस्को) ने यासंदर्भात एक प्लॅन या अडचणी येणार नाही अशी व्यवस्था केली तयार केला आहे. पाचही प्रादेशिक लोड आहे.