__ लातूर/प्रतिनिधी : करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात धान्याचा तुटवडा जाणवू नये आणि सर्वांना सुलभतेने धान्य मिळावे यादृष्टीने महाराष्ट्र शासनाने रास्तभाव धान्य दुकानातून मोफत धान्य पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या शिधापत्रिक | चे ई - के वाय सी झालेले आहे अशा कार्ड धारक ना मोफत धान्य मिळणार आहेच मात्र ज्या पात्र शिधापत्रिकांचे ई-केवायसी झालेले नाही अशा कार्डधारकांनाही रास्तभाव धान्य दुकानदारांकडून नामनिर्देशित करून त्यांनाही मोफत धान्य देण्याची सोय केली आहे याची नोंद घ्यावी आणि सोशल डिस्टन्सचे नियम पाळून कार्ड धारकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे. ___ पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर रोहित पवार यांनी सुरू केली ही मोहीम पुणेः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित कराताना पाच एप्रिलला सर्वांनी ९ मिनिटांसाठी घरातील सर्व लाईट्स बंद करून दिवे, मेणबत्ती, टॉर्च लावण्याचे आवाहन केले. मोदींच्या या आवाहनाचे राष्ट्रवादीचे नेते, आमदार रोहित पवार यांनी स्वागत केले सर्वांना एकत्रित आणण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हेतू असावा असे रोहित पवार म्हणाले. मोदींच्या आवाहनानंतर रोहित यांनीही यांचा हेतू असावा असे रोहित पवार म्हणाले. मोदींच्या आवाहनानंतर रोहित यांनीही एकतेचा संदेश पोहचवण्यासाठी म्हणून मोहीम सुरू करूया असे आवाहन
ई-केवायसी न झालेल्या पात्र शिधापत्रिका धारकांनाही मोफत धान्य __ लातूर/प्रतिनिधी : करोनाच्या