लातूर/प्रतिनिधी : लॉकडाऊन घोषीत केल्यापासून राज्यातील सुमारे ३० ४० लाख तीनचाकी ऑटोरिक्षा चालक, मालक यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून तीनचाकी सरकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्य सरकारने ऑटोचालकांना प्रत्येकी ५ हजार रूपयांची मदत करावी, अशी मागणी महाराष्ट्रा ऑटोरिक्षा चालक सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. दिल्ली सरकारने अशी मदत दिली आहे. तशी महाराष्ट्र सरकारने द्यावी, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने, सचिव त्रिंबक स्वामी यांनी केली आहे. जिल्ह्यात वादळी
तीनचाकीला मदत करावी-ऑटोरिक्षा चालक सेना